Skip to product information
1 of 2

akshardhara

Mahotsav (महोत्सव)

Mahotsav (महोत्सव)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 10 left

Author: V. P. Kale

Publisher: Mehta Publishing House

Pages: 200

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं. कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात. प्रवाह रुंदावत जातो. आयुष्याची व्याख्या अत्यंत सोपी आहे. दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. ज्याची गरज अगोदर संपते, तो तुम्हाला सोडून जातो. प्रत्येक गरजेचं, मागणीचं नातं काळाशी बांधलेलं असतं. मागणी जेवढी मोठी, तितका काळ घालवावा लागतो. बंद दरवाजांची एकजूट झटकन् होते, कारण त्या दारापल्याड भ्याड माणसांची घरं असतात.

ISBN No. :9788177665369
Author :V P Kale
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :194
Language :Marathi
Edition :2013/03 - 1st/1997
View full details