Sanket (संकेत)
Sanket (संकेत)
Regular price
Rs.108.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.108.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 86
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आटपाडीच्या हंबीरराव मोहित्यांचा एकुलत्या एका मुलानं ‘यशाचं कडं’ जिंकलं; ‘बदली’ च्या गावी जाताना शंकर मास्तरांना रामूच्या पत्रानं दिलासा दिला; दोन दिवस उपाशी असणार्या गाईच्या ‘आंबवण’ साठी द्रौपदीनं जीवाचं रान केलं; ‘हंगाम’ गाठण्यासाठी जीवाचा आटापीटा करणार्या भरमूचं तान्हं पोर मात्र तापानं फणफणलं होतं; बुढ्या ‘पाशा’ने पैजेसाठी सवाई पाश्याशी कडवी झुंज दिली; महेंद्राच्या पाठीमागून माद्या पैलतीराकडे निघाल्या, तेव्हा ‘हस्ता’च्या पावसाच्या उभ्या सरी कोसळत होत्या; ह्या अनर्थाला तोच मानव कारणीभूत आहे, हे ओळखून वाघाने त्याचा ‘सूड’ घेतला; ...ह्या घडणार्या प्रत्येक घटना जणू एक अघटित ‘संकेत’च घेऊन जन्माला आल्या होत्या!
ISBN No. | :9788177666366 |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paper Bag |
Pages | :86 |
Language | :Marathi |
Edition | :2012/06 - 1st/1991 |