Skip to product information
1 of 2

Sambhajee (संभाजी)

Sambhajee (संभाजी)

Regular price Rs.742.50
Regular price Rs.825.00 Sale price Rs.742.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vishwas Patil

Publisher: Mehta Publishing House

Pages: 848

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

ओरंगजेबच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठयांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा अपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी, कवी-राज्यकर्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती! आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांना सहयाद्रीच्या निबिड द-याखो-यांनी, सागरखाडयांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनई सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!

ISBN No. :9788177666519
Author :Vishwas Patil
Publisher :Mehta Publishing House
Binding :Hardbound
Pages :848
Language :Marathi
Edition :Latest
View full details