1
/
of
2
akshardhara
Mayada Iraqchi Kanya (मयादा इराकची कन्या)
Mayada Iraqchi Kanya (मयादा इराकची कन्या)
Regular price
Rs.261.00
Regular price
Rs.290.00
Sale price
Rs.261.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मयादा अल-अस्करीचा जन्म एका शक्तिवान इराकी घराण्यात झाला.तिचे एक आजोबा लॉरेन्स ऑफ अरेबियाच्या बरोबरीने लढले होते,तर दुसरे आजोबा पहिले अरब राष्ट्र्वादी मानले जातात.सद्दाम हुसैन आणि त्याची बाथ पार्टी जेव्हा सत्तेवर आली तेव्हा आपल्या एकाकी आयुष्यात एवढे प्रचंड वादळ येईल अशि मयादाला अजिबात कल्पना नव्हती.मयादा-घटस्फोटित,दोन मुलांची आई.लहानमोठी छपाईची कामं करून कसाबसा चरितार्थ चालविणारी.तिला १९९९ मधईल एका सकाळी सद्दामच्या गुप्त पोलिसांनी सरकारविरोधी पत्रकं छापण्याच्या आरोपाखाली अटक करुन अत्यंत कुप्रसिद्ध अशा तुरुंगामध्ये खेचत नेलं.
ISBN No. | :9788177666571 |
Author | :Bharati Pande |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Bharati Pande |
Binding | :Paperback |
Pages | :294 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2006 |

