Parva (पर्व )
Parva (पर्व )
Share
Author:
Publisher:
Pages: 776
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Uma Kulkarni
पर्व व्यासरचित महाभारतातील आभाळाएवढया उंचीची पात्रे; परंतु सगळयांचे पाय मातीचे. अवघी जीवनमूल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग. संघर्ष. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळया. प्रत्येकाचे प्राक्तनही वेगळे. त्याचबरोबर अनेक चमत्कार; दैवी शाप; दैवी वर. मानवी पातळीपेक्षा वेगळया पातळीवर जाणारे कथानक. कर्नाटकमधील अग्रगण्य कादंबरीकार तत्त्वचिंतक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी या चमत्कारांच्या, शापांच्या आणि वरदानांच्या भरभक्कम पडदयाआड लपलेल्या माणसांचा शोध घेतला. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय, संकल्पनांच्या प्रकाशझोतात महाभारतातल्या व्यक्तिरेखांच्या वर्तनाची संगती लावली. त्यामुळेच पर्व ही महाभारताची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभूती देणारी कलाकॄती ठरली. तशीच खळबळजनकही. त्या महाकादंबरीचा हा रसपूर्ण मराठी अनुवाद. सहजसुंदर.
ISBN No. | :9788177666731 |
Author | :S L Bhyrappa |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Uma Kulkarni |
Binding | :Hard Bound |
Pages | :776 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |