Skip to product information
1 of 2

Maze Majyapashi Kahi Nahi (माझे माझ्यापाशी काही नाही)

Maze Majyapashi Kahi Nahi (माझे माझ्यापाशी काही नाही)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

"योग ही काही आत्महत्या नाही. योग ही एक अतिशय गहन अशी प्रक्रिया आहे, एक कला आहे. आणि तुम्ही तर एक-एक पाऊल चालत राहिलात तर सारं काही तुमच्या आतच लपलेलं आहे. तुम्ही सगळं घेऊनच आला आहात. फक्त ते प्रगट करायचं बाकी आहे. तुम्ही अप्रगट परमात्मा आहात- फक्त थोडं प्रगट व्हायचं आहे. वादय तयार आहे, बोटं थोडी तयार करायची आहेत- मग वीणेचे स्वर निनादू लागतील. जसजशी बोटं तयार होऊ लागतील तसतसं अधिकाधिक सखोल संगीत निर्माण होईल. आणि मग एक क्षण असा येईल जेव्हा वीणेचीही गरज उरणार नाही, बोटांचीही गरज उरणार नाही- तेव्हा चारी दिशांना अस्तित्वात असलेलं परम संगीत ऎकू येऊ लागतं- फक्त तुमच्याजवळ ऎकण्याची क्षमता हवी आहे... त्या नादालाच आपण ’ओंकार’ म्हणतो."

ISBN No. :9788177666786
Author :Osho
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :154
Language :Marathi
Edition :2011/06 - 1st/2006
View full details