Skip to product information
1 of 2

akshardhara

The Da Vinchi Code (द दा विंची कोड)

The Da Vinchi Code (द दा विंची कोड)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पॅरिसमधील लूव्हर या सुपसिद्ध संग्रहालयाच्या वयस्कर व्यवस्थापकाचा संग्रहालयामध्येच खून होतो.विचित्र गोष्ट अशी की,त्यांच्या मृतदेहाभोवती जमिनीवर गोंधळून टाकणारी काही चिन्हे आणि खुणा दिसतात.या खुणांचा शोध घेण्याची कामगिरी त्याचवेळी पॅरिसमध्ये आलेल्या रॉबर्ट लॅंग्डन या हॉवर्ड विद्यापीठातील चिन्हशास्त्रतज्ञावर सोपवली जाते.फ्रान्समधील निष्णात गुप्तलिपीतज्ञ सोफी नेव्ह्यू हिच्या मदतीने लॅंग्डन या चित्रविचित्र खुणांमधून खुनाला वाचा फोडणारी काही दिशा मिळते का, याचा शोध घेतो.यातूनच मग काही वेगळेच रहस्य उजेडात येते.जगप्रसिद्धचित्रकार लिओनार्दो द विंचीच्या अनेक चित्रांमधून अत्यंत कौशल्यपूर्ण रईतीने दडवलेले संकेत दोघांना आश्र्चर्यचकित करतात.खून झालेले संग्रहालय व्यवस्थापक ‘प्रायरी ऑफ सायन’ या पंथाशी संबधित असतात,ही स्फोटक माहितीही त्यांना कळते.अत्यंत गुप्तपणे काम करणाऱ्या या पंथामध्ये सर ऎझॅक न्यूटन,व्हिक्टर हयूगो आणि दा विंची अशा अनेक नामवंत व्यक्ती कार्यरत होत्या.संग्रहालय-व्यवस्थापकांनी मती गुंग करणारे एक ऎतिहासिक सत्य जिवापाड जपलेले असते.हा शोध घेत असताना एक अव्यक्त प्रतिगामी शक्ती सतत रॉबर्ट आणि सोफीचा पाठलाग करीत असते.अखेर प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले एक स्फोटक सत्य खुणा आणि संकेतांच्या भुलभुलैय्यातून बाहेर येते.

ISBN No. :9788177666960
Author :Dan Brown
Publisher :Mehta Publishing House
Translator :Ajit Thakur
Binding :Paperback
Pages :448
Language :Marathi
Edition :7/2015 - 1 st /2006
View full details