Skip to product information
1 of 2

Five Point Someone (फाईव्ह पॉइंट समवन )

Five Point Someone (फाईव्ह पॉइंट समवन )

Regular price Rs.216.00
Regular price Rs.240.00 Sale price Rs.216.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

राष्ट्रीय स्तरावर ’बेस्टसेलर’ ठरलेली हलकीफुलकी कादंबरी तुम्हाला या पुस्तकात आयआयटी या भव्यदिव्य स्वप्नाची पूर्ती कशी करावी किंवा तिथे कसा प्रवेश मिळवावा किंवा तिथे कसं तरून जावं याचं मार्गदर्शन मिळणार नाही, पण जर तुमची विचारसरणी ’सरळ’ नसेल तर तिथं काय घडू शकेल, ते मात्र नक्की समजेल! अतिशय तरल विनोदाचा शिडकावा करतानाच अनेक सूक्ष्म गोष्टींवर नेमकं बोट ठेवणा-या ओघावत्या कथनशैलीतील वाचनीय कादंबरी. आयआयटी कॉलेजजीवनाची पाश्र्वभूमी तीन मित्रांची कथा सांगतानाच आजूबाजूच्या अनेक गोष्टींवर भाष्य करत वाचकाला खिळवून ठेवते आणि एका आगळया विश्वाचं भावपूर्ण दर्शन घडवते, ते सुद्धा हलक्याफुलक्या शैलीत.

ISBN No. :9788177667202
Author :Chetan Bhagat
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :248
Language :Marathi
Edition :2012/03 - 1st/2007
View full details