Ameriketil Papnagari (अमेरिकेतील पापनगरी)
Ameriketil Papnagari (अमेरिकेतील पापनगरी)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
डॉ. अनंत पां. लाभसेटवार यांनी ‘अमेरिकेतील पापनगरी एक वारी’ या पुस्तकातून ‘लास वेगास’ या रंगीत पर्यटनस्थळाचे वर्णन केले आहे. जगभरात या शहराला पापनगरी (Sin citty) म्हणून ओळखले जाते हे शहर जुगाराची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. इथे जुगार कायदेशीररित्या खेळला जातो. मनुष्याच्या वामप्रवृत्तींना योग्य वातावरण मिळालं की त्या अधिकच उफाळून येतात आणि त्यापासून अमाप पैसा मिळवता येतो. हे तत्त्व पटवून देणारं हे ठिकाण आहे. मनुष्याच्या मनोदौर्बल्याचा फायदा घेणारी अनेक ठिकाण इथे आहेत. लास वेगासला जाताना अगदी विमानात बसल्यापासून लेखकाला आलेले अनुभव त्याने सांगितले आहेत. माहितीपूर्ण आणि तरीही मनोरंजक असे हे प्रवासवर्णन आहे.
ISBN No. | :9788177667592 |
Author | :Dr Anant Labhasetvar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2017 |