Skip to product information
1 of 2

akshardhara

Chicken Soup For The Soul (चिकन सूप फॉर द सोल)

Chicken Soup For The Soul (चिकन सूप फॉर द सोल)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 1 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकेतल्या सर्वप्रिय, सुप्रसिद्ध अशा दोन वक्त्यांनी मिळून संकलित केलेल्या या कथा जगाच्या कानाकोप-यातल्या जनमानसाच्या मनाला जाऊन भिडल्या आहेत, भावल्या आहेत. या कथांमधील आशावाद, बुद्धिवाद तुम्हाला येणारं नैराश्य झटकून टाकायला मदत करेल. अतिशय विचारपूर्वक निवडलेल्या या कथा म्हणजे ’अशक्य’ शब्दप्रयोगाला झुगारून देऊन आपल्या आयुष्याचा मार्ग उजळून टाकणा-या आहेत. जेव्हा कधी तुम्हाला तुमचा मुद्दा ठामपणे मांडावासा वाटेल, एखादया मित्र-मैत्रिणीला स्फूर्ती दयावीशी वाटेल किंवा लहान मुलाला शिकवण दयावीशी वाटेल, तेव्हा या पुस्तकातील अनेक हदयस्पर्शी कथांचा हा ठेवा नक्कीच उपयोगी पडेल. At Chicken Soup for the Soul we receive thousands of stories every year for our books. These stories are the foundation of everything we do. They have inspired our other products and established the values we run our company by. With these stories, our publisher and Editor-in-Chief Amy Newmark, and her team put out about a dozen new titles every year. Click here to see our over 250 books

ISBN No. :9788177668001
Author :Jack Cenfield
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :226
Language :Marathi
Edition :2013/11 - 1st/2007
View full details