Skip to product information
1 of 2

akshardhara

Khulyachi Chavadi (खुळ्याची चावडी)

Khulyachi Chavadi (खुळ्याची चावडी)

Regular price Rs.160.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.160.00
-20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Shankar Patil

Publisher: Mehta Publishing House

Pages: 148

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

पाटलांचं सारं साहित्यविश्र्व शब्दकळेच्या लावण्यानं रसरशीत, चैतन्यमय आणि सालंकृत झालेलं आहे. म्हणूनच त्यांच्या साहित्याला अस्सल मराठी मातीचा सुवास लाभला आहे आणि रसरंगगंधानं ते चुरचुरीत खमंग झालं आहे. त्यांची मराठमोळी भाषा, गतिमान निवेदन आणि चटपटीत संवाद यांच्या लयकारीत एक खास शैली आहे. त्यामुळं ते मराठी ग्रामीण कथेचे एक शैलीदार, कसदार शिल्पकार म्हणून मान्यता पावले असून त्यांनी मराठी कथाविश्र्व समर्थ, समृध्द आणि श्रीमंत केलं आहे. या सार्‍या गुणधर्मामुळं त्यांच्या साहित्याला लोकमान्यता आणि राजमान्यता मिळाली आहे.

ISBN No. :9788177668070
Author :Shankar Patil
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :148
Language :Marathi
Edition :2012/06 - 1st
View full details