Skip to product information
1 of 2

akshardhara

A Call To Honour (अ कॉल टू ऑनर)

A Call To Honour (अ कॉल टू ऑनर)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 4 left

Author:

Publisher:

Pages: 494

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Ashok Padhye

भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळात श्री. जसवंतसिंग यांनी आपल्या कार्याने वेगळाच ठसा उमटविला. विशेषत: अणुचाचण्या केल्यावर जो जागतिक गदारोळ भारताविरुद्ध झाला, तो त्यांनी शमवला. इतकेच नव्हे, तर विरुद्ध गेलेल्या अमेरिकेला भारताच्या बाजूने वळवून दाखवले. या पुस्तकात त्याची रोमहर्षक कहाणी आहे. शिवाय पाकिस्तानची निर्मिती, अणुबाँब आणि पाकिस्तानी अस्मिता, चिनी आक्रमणाच्या १२ वर्षे आधी सरदार पटेल यांनी नेहरूंना दिलेला इशारा, मुशर्रफ यांच्या गुप्त खलबतांचे ध्वनिमुद्रण, पळवलेल्या भारतीय विमानाची सुटकेमागची परिस्थिती, कारगिल युद्ध, संसदेच्या इमारतीवरील हल्ला, ‘भारताचे संरक्षण-धोके व जाणिवा’ अशा अनेक बाबतीत अद्याप प्रकाशात न आलेली माहिती जसवंतसिंग यांनी या पुस्तकात दिली आहे. एक वैचारिक पण थरारक, राजकीय पण खिळवून ठेवणारे पुस्तक!A Call To Honour is Translation of English Book `A Call To Honour in the Service of Emergent India' by Jasvant Singh

ISBN No. :9788177668155
Author :Jasvant Singh
Publisher :Mehta Publishing House
Translator :Ashok Padhye
Binding :Paperback
Pages :494
Language :Marathi
Edition :3rd/2014 - 1st/2007
View full details