Skip to product information
1 of 2

akshardhara

Katha Kathanachi Katha (कथाकथनाची कथा)

Katha Kathanachi Katha (कथाकथनाची कथा)

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 10 left

Author:

Publisher:

Pages: 192

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

‘कथाकथनात विश्रांती नसते. श्रोत्यांना एक क्षणही रिकामं ठेवता येत नाही. कथेत घडणारे प्रसंग, भेटणार्‍या व्यक्ती, श्रोत्यांप्रमाणेच कथाकथनकारालाही त्याच क्षणी भेटत असल्याचा भास निर्माण करावा लागतो.’ कथा परिणामकारकतेनं कथन करता येणं ही एक कला आहे. ही कला एखाद्या व्रतासारखी जोपासताना आलेल्या अनुभवांचं कथन म्हणजेच कथाकथनाची कथा. या अनुभवांवरील वपुंचं मार्मिक विश्लेषणही लाजवाब आहे.

ISBN No. :9788177668452
Author :V P Kale
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :186
Language :Marathi
Edition :2013/04 - 1st/1988
View full details