Skip to product information
1 of 2

akshardhara

Sukeshini Aani Itar Katha (सुकेशिनी आणि इतर कथा)

Sukeshini Aani Itar Katha (सुकेशिनी आणि इतर कथा)

Regular price Rs.171.00
Regular price Rs.190.00 Sale price Rs.171.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 9 left

Author: Sudha Murty

Publisher: Mehta Publishing House

Pages: 164

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Leena Sohoni

सुधा मूर्तींनी लहिलेल्या बालकथांचं हे पुस्तक. यात काही भारतीय आणि काही विदेशी कथा आहेत, तर काही सुधा मूर्ती यांनी स्वत: लिहिलेल्या आहेत. नेहमी लबाडपणा करणार्‍या कोल्ह्याचं इथे परोपकारी रूप पहायला मिळेल. आजोबांनी केले9ल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी गाय, माकड आणि बुजगावणं इथे भेटतील. आलेल्या संकटांनी घाबरून न जाता चतुराईने त्यांवर मात करणार्‍या अनेक स्त्रिया पहायला मिळतील. जादूच्या मदतीनं संपत्ती मिळू लागल्यावर लोकांना मदत करणारे आणि तरीही श्रमांवरच भिस्त ठेवणारे तरुणही भेटतील. एका वेगळ्याच विश्र्वाची सफर या गोष्टी घडवून आणतील.`Sukeshini Aani Itar Katha' is Marathi translation of the English Book `Sukeshini and other Children stories' by Sudha Murty.

ISBN No. :9788177669237
Author :Sudha Murty
Publisher :Mehta Publishing House
Translator :Leena Sohoni
Binding :Paperback
Pages :164
Language :Marathi
Edition :Latest
View full details