Skip to product information
1 of 2

akshardhara

Phakkad Goshti (फक्कड गोष्टी)

Phakkad Goshti (फक्कड गोष्टी)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Shankar Patil

Publisher: Mehta Publishing House

Pages: 146

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

पाटलांच्या कथेतील एक स्वर दु:खाचा आहे, तर एक स्वर प्रसन्न हास्य खुलवणारा आहे. तसं पाहिलं तर विनोदी कथा लिहायची म्हणून शंकर पाटील यांनी लिहिलेली नाही. हास्याची अनंत बीजं असणार्‍या विविध जाणिवांतील गमतीदार विसंगती ह्या त्यांच्या कथांतील मध्यवर्ती घटना आहेत. त्यातच हास्यबीजं ठासून भरलेली आहेत. मराठी कथेत व्यंगचित्राचा घाट लाभलेल्या कथांची भर टाकण्याचे श्रेय शंकर पाटलांनाच द्यावे लागेल. The humorists are the wise men of the world because the most forcible way to impart truth is through laugh. शंकर पाटील या दृष्टीनं एक चतुर, खट्याळ आणि मिस्कील कथालेखक आहेत. त्यांच्याच या फक्कड गोष्टी.

ISBN No. :9788177669282
Author :Shankar Patil
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :146
Language :Marathi
Edition :2013/08 - 1st
View full details