Skip to product information
1 of 2

akshardhara

Amargit (अमरगीत)

Amargit (अमरगीत)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सधन जमीनदारांच्या घरात जन्माला आलेले मुरलीधर देवीदास आमटे हे स्वभावत: बंडखोर वृत्तीचे, आयुष्य भरभरून जगण्याची इच्छा असलेले! पण आयुष्यात फार लवकर एका गोष्टीची त्यांना तीव्रतेने जाणीव झाली; आपल्याला जगायचंय ते स्वत:साठी नाही, तर दुस-यांसाठी. अन्यथा हे सारं वैभव, हा मानसन्मान, ही बुद्धिधमत्ता... हे सगळं फोल, तकलादू, बेगडी ठरेल.
ISBN No. :9788177669367
Author :Nisha Mirchandani
Publisher :Mehta Publishing House
Translator :Lina Sohoni
Binding :Paperback
Pages :246
Language :Marathi
Edition :1st/2008 - 6th/2016
View full details