Akshaypatra (अक्षयपात्र)
Akshaypatra (अक्षयपात्र)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
‘तसं पाहिलं,तर सर्व लढायांच्या मुळाशी भीतीच असते.माणसाला सर्वप्रथम जेव्हाभीती वाटली असेल,तेव्हा ह्या भीतीपोटीच त्याला शस्त्र तयार करण्याची प्रेरणा मिळाली असेल.जिथं प्रेम असेल,विश्र्वास असेल,तिथंच निर्भयता असणं शक्य.’‘लहान,लहान गोष्टींसाठी आसुसलेल्या मुलांचे डोळे बघायला जेवढी हिंमत लागते,त्यापेक्षा फार कमी हिंमत लागते आत्महत्या करायला!’अडचणींना तोंड देता येतं ते भावना आणि प्रेमामुळेच!बेटा,पणती असते,वातही असते;पण तेल नसेल,तर त्यांचा काही उपयोग नाही.’ ‘मी’ एक स्त्री आहे.एका एवढ्याशा गवताच्या काडीलाही घरटं मानून जगायची शक्ती आहे माझ्यामध्ये,म्ह्णूनच तर निसर्गानं मल आई होऊ शकण्याचं वरदान दिलयं’
ISBN No. | :9788177669442 |
Author | :Bindu Bhatt |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Anjani Naravane |
Binding | :Paperback |
Pages | :236 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2008 |