Sadako Aani Kagadi Bagale (सादको आणि कागदी बगळे)
Sadako Aani Kagadi Bagale (सादको आणि कागदी बगळे)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ही गोष्ट आहे जपानमधील चिमुरडया सादकोची. दुस-या महायुद्धात जेव्हा हिरोशिमावर पहिल अटमबॉम्ब टाकला, तेव्हा ती केवळ दोन वर्षांची होती. नऊ वर्षांनी सादकोला ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर झाला. विनाशकारी बॉम्बच्या विषारी किरणांनी तिचं सुंदर, निरागस बालपण झाकोळलं आणि या गोड, गुणी, चुणचुणीत हस-या सादाकोची ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर झाला. विनाशकारी बॉम्बच्या विषारी किरणांनी तिचं सुंदर, निरागस बालपण झाकोळलं आणि या गोड, गुणी, चुणचुणीत हस-या सादाकोची मॄत्यूशी झुंज सुरू झाली. चिझुको तिच्या वर्गातील मैत्रीण. सादकोला भेटायला दवाखान्यात येते. एक सोनेरी कागद दाखवत सांगते, "आजारी व्यक्तीनं जर एक ह्जार कागदी बगळे तयार केले, तर देव त्याची इच्छा पूर्ण करतो, त्याला निरोगी बनवतो." आणि सादाकोची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती उसळून येते. हसतमुखाने एक-एक कागदी बगळा बनविताना कॅन्सरशी चिवट झुंज सुरु राहते. या जिद्दी सादाकोचं पुढं काय होतं? ती वाचली काय? आज जगभर सत्तासंघर्षाच्या अभिलाषेनं आणि उग्र दहशतवादाच्या विध्वंसक प्रवॄत्तीनं ग्रासलं आहे. जागोजागी हिंसक प्रकार डोकं वर कढीत आहेत आणि यात सादकोसारख्जे निष्पाप बळी जात आहेत. अशा वेळी विश्वमानवत?, विश्वशांतीची आठवण करून देणा-या सादाकोच्या शांती स्मारकावरील ओळींच्या संदेश आज वर्तमानाची गरज वाटू लागते. आमचा हा आक्रोश प्रार्थना, जगात या शांती लाभो!
ISBN No. | :9788177863451 |
Author | :Elinor Koar |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :40 |
Language | :Marathi |
Edition | :2010 - 1st/2008 |