Sambhogatun Samadhikade (संभोगातून समाधीकडे)
Sambhogatun Samadhikade (संभोगातून समाधीकडे)
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
’जो त्या मूळ स्त्रोताला पाहू शकतो’... बुद्धाचं मोठं अदभुत वचन आहे. ’तो अमानुषी रती प्राप्त करतो.’ तो अशा संभोगाप्रत पोचतो, जो मनुष्यतेच्या पैलू आहे. यालाच मी ’संभोगातून समाधीकडे’ म्हटलं आहे. त्यालाच बुद्ध अमानुषी रती असं म्हणतो. एक रती माणसाची, स्त्री आणि पुरुषाची. क्षणभर सुख मिळतं. खरंच मिळतं की केवळ आभास असतो. दुसरी रती आहे. जेव्हा तुमची चेतना आपल्या मूळ स्त्रोतात जाऊन मिळते. तुम्ही स्वत:लाच निकट करता. एक रती आहे दुस-याशी मिलनाची, एक रती आहे स्वत:शीच मिलनाची जेव्हा तुम्ही स्वत:शीच मिलन साधता, तो क्षण महाआनंदाचा असतो, तीच समाधी असते. संभोगात समाधीची झलक आहे; समाधीत संभोगाचं पूर्णत्व आहे.
ISBN No. | :9788177864724 |
Author | :Osho |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :139 |
Language | :Marathi |
Edition | :2013 - 1st/2009 |