1
/
of
2
akshardhara
The Power of your Subconsious Mind (द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड)
The Power of your Subconsious Mind (द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक. तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाउ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिवकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.
ISBN No. | :9788177865967 |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Translator | :Pushpa Thakar |
Binding | :Paperback |
Pages | :272 |
Language | :Marathi |
Edition | :6th/2017 - 1st/2010 |

