1
/
of
2
akshardhara
Sampurna Garbhasanskar ( संपूर्ण गर्भसंस्कार )
Sampurna Garbhasanskar ( संपूर्ण गर्भसंस्कार )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गर्भसंस्कार हा आमच्या पूर्वजांनी दिलेला अनमोल ठेवा आहे. या पूर्वापार चालत आलेल्या शास्त्रीय व आध्यात्मिक ज्ञानाला नवीन विज्ञान व संशोधनाची जोड मिळाल्याने गर्भसंस्कारशास्त्र अजूनच परिपूर्ण व उपयुक्त झाले आहे. प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते की आपले मूल बुध्दिमान, सुंदर, सदगुणी व्हावे.
आपल्या धर्मग्रंथांनी, महापुरुषांनी हे सिध्द करून दाखविले आहे की, मुलावर गर्भात असतानाच संस्कार केल्यास ते जास्त प्रभावी ठरतात. सुभद्रा, कौशल्या, मॉं जिजाऊ, त्रिशला, राणी मदालसा, मदर मेरी, भुवनेश्वरी देवी यांच्या उदाहरणावरून आपल्याला हे सहज पटू शकते.
| ISBN No. | :9788177866032 |
| Author | :Pratibha Hampras |
| Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
| Binding | :paperbag |
| Pages | :174 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
