Skip to product information
1 of 2

akshardhara

Hasat Khelat Vodnyan Shika ( हसत खेळत विज्ञान शिका )

Hasat Khelat Vodnyan Shika ( हसत खेळत विज्ञान शिका )

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सर्जनशीलतेची भावना प्रत्येक व्यक्तीत निसर्गत:च असते. कधी ती सुप्तावस्थेत असते, तर कधी प्रकट अवस्थेत असते. नवनिर्मितीचे बाळकडू जर मुलांना बालपणीच मिळाले तर भावी आयुष्यात ही मुले विधायक कार्य करू शकतात. शास्त्रीय ज्ञान हे खूप चिकित्सेवर आधारित असते, किचकट असते हे जरी खरे असले तरी हा समज हसत खेळत विज्ञान शिका मधून दूर होण्यास नक्कीच उपयोगी होईल. सुटीच्या दिवशी, रिकामा वेळ असताना सहज सुलभ मिळणार्‍या वस्तू  जमा करून त्यांचा खेळणी म्हणून कसा उपयोग करायचा, त्यातून नवनिर्मिती कशी करायची, त्याचे तत्त्व सहज कसे जाणून घ्यायचे याचे मार्गदर्शन अत्यंत सुबोधतेने हे पुस्तक करते. 

Author :D S Itokar
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
View full details