1
/
of
2
akshardhara
Goals (गोल्स )
Goals (गोल्स )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जिथे काही लोक अधिक चांगल्या आयुष्याची केवळ स्वप्नं बघण्यात घालवतात, तिथे काही जण आपले प्रत्येक ध्येय साध्य करण्यात कसे यशस्वी होतात? प्रसिध्द लेखक ब्रायन टेसी सांगतात की निराशेकडून स्वप्नपूर्तीकडे जाणारा मार्ग शोधण्यात आला आहे. हजारो लाखो नव्हे तर अब्जावधी लोकांनी शून्यातून सुरूवात करून भरघोस यश मिळवले आहे. आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लागणा-या काही अत्यावश्यक तत्वांबद्दल ब्रायन टे्सी आपल्याला सांगतात ब्रायन ट्ेसी आपल्याला ध्येय ठरवण्यासाठी आणि साध्य करण्यासाठी एक साधी, सशक्त आणि उपयुक्त पध्दत सांगतात. अद्वितीय परिणामांसाठी ही पध्दत एक दशलक्षांहून जास्त लोकांनी अवलंबली आहे.
| ISBN No. | :9788177867480 |
| Author | :Brayan Tresi |
| Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
| Translator | :Gitanjali Gite |
| Binding | :Paperback |
| Pages | :256 |
| Language | :Marathi |
| Edition | :2nd/2016 - 1st/2012 |
