Skip to product information
1 of 2

The Power of Now (द पॉवर ऑफ नाउ)

The Power of Now (द पॉवर ऑफ नाउ)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

वर्तमानाच्या शक्तीच्या दिशेने प्रवास करण्यासाठी आपल्याला आपले चिकित्सक मन आणि त्याने निर्मिलेल्या खोटया स्व ला, अहंला मागे सोडून द्यायला हवे. असे असले तरी यद्यपि हा प्रवास आहे मात्र आव्हानात्मक. एखर्ट टॉल यांनी आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी अत्यंत सोपी भाषा आणि प्रश्‍नोत्तरीचे स्वरूप वापरले आहे. त्यातील खुद्द शब्दच मार्गदर्शक चिन्ह आहेत. या प्रवासात आपणापैकी ब-याच जणांना नवनवीन शोध लागतात - आपण म्हणजे आपले मन नव्हे, आपल्या मानसिक दु:खातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडू शकतो.

ISBN No. :9788177867688
Author :Akhart Tall
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Translator :Pushpa Thakar
Binding :Paperback
Pages :232
Language :Marathi
Edition :1st/2013
View full details