Stephen Howking ( स्टीफन हॉकिंग )
Stephen Howking ( स्टीफन हॉकिंग )
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भौतिकशास्त्र विषयातील आपल्या प्रचंड व्यासंगाने दबदबा निर्माण केलेले प्रा. स्टीफन हॉकिंग. कायमच शारीरिक अपंगत्व असूनही केवळ अचाट बिध्दिमत्ता व अद्वितीय मनोबलाच्या जोरावर संशोधन करणारे अफलातून शास्त्रज्ञ. ही व्यक्ती अपंग आहे. व्हीलचेअरवर बसून असते.साधे शारीरिक धर्मही जिला स्वत: करता येत नाही, त्या व्यक्तीला परमेश्वराने मात्र दिली आहे अचाट बुध्दिमत्ता व अलौकिक जिद्द. त्यांची जगण्याची जिद्द ही त्यांच्या जीवनाची एक अलौकिक बाजू.
ISBN No. | :9788177867794 |
Author | :D V Jahagirdar |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :104 |
Language | :Marathi |
Edition | :2007 |