Skip to product information
1 of 2

Jaranga ( जरंगा)

Jaranga ( जरंगा)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

धर्माची झूल पांघरून तीन डोंगरांच्या मिठीत वर्षानुवर्षं पहुडलेल्या अन आधुनिकतेचं वारं अंगावरही न आल्यानं देठापासून तुटलेल्या गावाची ही कहाणी. गावाची राखण करणारं दत्तमंदिर, महानुभाव श्रीधरबाबा, बनूबाई, आंधळा मुरली अन गूढ जाई सगळेच ’जरंगात’ आदिमतेचा वारसा सांभाळीत गुंता वाढवत जातात.

ISBN No. :9788177867855
Author :Baba Bhand
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :94
Language :Marathi
Edition :2013 - 1st/1978
View full details