Skip to product information
1 of 2

Kalya Kapari (काळ्या कपारी)

Kalya Kapari (काळ्या कपारी)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुस-या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृध्द करणा-या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे.

Author :Narayan Dharap
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :160
Language :Marathi
Edition :1981
View full details