Skip to product information
1 of 2

Pradhyapak Vaikaranchi Katha (प्राध्यापक वाईकरांची कथा )

Pradhyapak Vaikaranchi Katha (प्राध्यापक वाईकरांची कथा )

Regular price Rs.202.50
Regular price Rs.225.00 Sale price Rs.202.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

’प्राध्यापक वाईकरांची कथा’ म्हणजे एका झपाटलेल्या बंगल्याची कथा. या बंगल्यात कोणाच्यातरी पळण्याचा, ओरडण्याचा, हसण्याचा आवाज येतो. बंगल्यात घडणा-या चित्रविचित्र घटनांनी तेथील वातावरण पछाडले जाते. निसर्गाच्या आणि नियतीच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा काहीतरी भयंकर परिणाम असल्याचे त्या घरातील व्यक्तींना वाटते. या बंगल्यात घडणा-या अघटित घटनांमागे नेमके काय असेल, असा यक्षप्रश्न सर्वांपुढे असतो. या समस्येतून त्या घरातील व्यक्तींची कशी सुटका होते, याचे रोमहर्षक आणि रहस्यमय वर्णन या कथेत आलेले आहे.

Author :Narayan Dharap
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :198
Language :Marathi
Edition :2008
View full details