Skip to product information
1 of 2

Jumman (जुम्मन)

Jumman (जुम्मन)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जुम्मन या कथासंग्रहात असणार्‍या सहाही कथा वेगळा बाज घेऊन येतात. तसेच यातील पात्र आपल अस्तित्व कायम जपतात. जगण आणि भोगण, दु:खाच सावट, आपल्याच विश्वात असण, नसल्यानंतरच महत्त्व कळण आदी विषय अत्यंत वेधकपणे यात येतात. मात्र यातील धर्मशाळा या कथेतील एका लावण्यवतीच लावण्य कस सर्वांना हुरहुर लावून जात, याच वर्णन अत्यंत लोभनीय असच आहे. एकूण जुम्मनमधील सर्वच कथा समाजातील वास्तवाच प्रतिबिंब टिपतात.

ISBN No. :9788177869125
Author :S N Pendse
Binding :Paperback
Pages :175
Language :Marathi
Edition :2014
View full details