Skip to product information
1 of 2

Mothya Parinamanchya Chotya Goshti (मोठया परिणामांच्या छोटया गोष्टी)

Mothya Parinamanchya Chotya Goshti (मोठया परिणामांच्या छोटया गोष्टी)

Regular price Rs.220.50
Regular price Rs.245.00 Sale price Rs.220.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मोठया परिणामांच्या छोटया गोष्टी एक असा जादुई क्षण असतो जेव्हा एखादी कल्पना, रीत किंवा सामाजिक वर्तन एक विशिष्ट मर्यादा ओलांडून वणव्याप्रमाणे पसरू लागते. ज्याप्रमाणे एका साध्या माणसाकडून सर्दीतापाच्या संसर्गाची सुरूवात होउ शेकते त्याचप्रमाणे एका लहानसे, पण अचुकपणे केंद्रित केलेले चलन एखादया फॅशनला, नवीन वस्तूच्या लोकप्रियतेला वा गुन्हेगारीच्या घटीसाठी कारणीभुत ठरू शकते. या नावाजलेल्या पुस्तकात माल्कम ग्लॅडवेल ही कल्पना विस्तृतपणे मांडतात आणि अत्यंत हुशारीने या वैशिष्टपूर्ण संकल्पनेची उकल करतात.

ISBN No. :9788177869187
Author :Malcum GladwelI
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Translator :Dr. Srikant Godbole
Binding :Paperback
Pages :248
Language :Marathi
Edition :1st/2014
View full details