Skip to product information
1 of 2

Vishwatil Mahan Bhashane (विश्‍वातील महान भाषणे)

Vishwatil Mahan Bhashane (विश्‍वातील महान भाषणे)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

व्यक्तीची वाणी आणि कतृत्व यामुळे त्या व्यक्त्ती चिरकाल आपल्या स्मृतीत राहतात. आपल्या भाषणांची जनसामान्यांना प्रेरित करण्याची क्षमता सर्वच वक्त्यांमध्ये असतेच असे नाही. ज्या महान विभुतींमध्ये ही क्षमता होती, त्यांच्या भाषणंचे संकलन म्हणजेच विश्‍वातील महान भाषणे हे पुस्तक. या पुस्तकाद्वारे आजच्या सुज्ञ वाचकांना हे सत्य जाणवेल की, इतिहासात कधी मोठयातला मोठा त्याग करून सत्य प्रकट करणारे निष्णात, साहसी व्यक्तिमत्व होते, तसेच थकल्याभागल्या लोकांच्या हदयात विद्रोहाचे निखारे भडकविणारेही होते. आपलया थोडयाशा शब्दांनी राष्टाच्या कठीण प्रसंगी प्राणांची बाजी लावण्याची प्रेरणा देणारेही होते.

ISBN No. :9788177869255
Author :Sushil Kapur
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Translator :Brahmanand Deshpande
Binding :Paperback
Pages :232
Language :Marathi
Edition :2nd/2015 - 1st/2014
View full details