Atraracha Phas (अत्राराचा फास)
Atraracha Phas (अत्राराचा फास)
Regular price
Rs.202.50
Regular price
Rs.225.00
Sale price
Rs.202.50
Unit price
/
per
Out of stock
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अत्राचा फास ही परिस्थितीच्या फेर्यायत सापडून अगतिकपणे समाजप्रवाहाबाहेर वाहवत जाणार्याच एक अतिसामान्य शिक्षकाची गोष्ट. या शिक्षकाच्या जीवनातील एक विलक्षण घटनेचे वर्णन ‘एक अपघात’ म्हणून पोलीस केसमध्ये होईल; पण हा अपघात साधा नाही- इथे स्थळाचे, काळाचे किंवा अज्ञात शक्तीचे धागेदोरेही गुंतलेले आहेत! अनेक चित्तथरारक, रोमहर्षक, अकल्पित घटनांनी भारलेला हा ‘अत्रारचा फास’ म्हणजे रहस्य, गूढता आणि भयकथांच्या मराठी साहित्यात मोलाची भर टाकणारा भयकथासंग्रह.
ISBN No. | :9788177869866 |
Author | :Narayan Dharap |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :192 |
Language | :Marathi |
Edition | :2015 - 1st/1993 |