Skip to product information
1 of 2

440 Chandanwadi (४४० चंदनवाडी)

440 Chandanwadi (४४० चंदनवाडी)

Regular price Rs.247.50
Regular price Rs.275.00 Sale price Rs.247.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Narayan Dharap

Publisher: Saket Prakashan

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

’४४०, चंदनवाडी’ ही धारपांच्या गाजलेल्या भयचकित कादंब-यांपैकीच एक. या कादंबरीत शुभ आणि अशुभ यांचा संघर्ष आहे. एक अति प्राचीन अघोरी शक्ती आणि क्षणमात्र श्वास रोखून धरणारे प्रसंग हे या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य. या शक्तीच्या विरोधात अनेक तंत्रशक्ती, मानसशक्ती, धर्मशक्ती उभ्या आहेत. धारपांच्या भयकथांचे खास वैशिष्ट्य येथेही पहावयास मिळते. कथा पूर्ण वाचून झाल्यावर वाचकाच्या शूचितेवरचा, मांगल्यावरचा, मानवाच्या मानवतेवरचा विश्वास अधिकच दृढ होतो.

Author :Narayan Dharap
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :198
Language :Marathi
Edition :2004
View full details