1
/
of
2
akshardhara
Afriketil tharar divas (आफ्रिकेतील थरार दिवस)
Afriketil tharar divas (आफ्रिकेतील थरार दिवस)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या पुस्तकात आफ्रिकेतील वास्तव्यादरम्यान आलेल्या रोमांचक आणि चित्तथरारक अनुभवांचे अतिशय रंजकपद्धतीने वर्णन करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या वन्यपशूंनी समृद्ध असणार्याश प्रदेशातील हे चित्तथरारक प्रसंग आहेत. सिंह, बिबटे, चित्ते, हत्ती, रानगवे नि अजगर या शेजारी मंडळींसोबत मरेरे जंगलात राहणारे डॉस्टन दाम्पत्य, त्यांच्या जीवनात आलेल्या ‘अजगराचा दिवस’, ‘बिबट्याची संध्याकाळ’, ‘हत्तीची रात्र’, ‘सिंहाचे प्रभातदर्शन’ यासारख्या चित्रविचित्र प्रसंगांशी कशी झुंज देतात याचे प्रसंगचित्रण ‘आफ्रिकेतील थरार दिवस... थरार रात्री!’ या कथेतून वाचावयास मिळते. आफ्रिकेत घडलेली अनेक थरारनाट्येही यामध्ये आहेत.
ISBN No. | :9788177869965 |
Author | :Vijay Deodhar |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :176 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2000 |

