Skip to product information
1 of 2

Maharashtratil Kalavant (महाराष्ट्रातील कलावंत )

Maharashtratil Kalavant (महाराष्ट्रातील कलावंत )

Regular price Rs.292.50
Regular price Rs.325.00 Sale price Rs.292.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आदरणीय आणि संस्मरणीय कलावंत हा आपल्यापरीने समीक्षक असतो. पण कलासमीक्षेच्या व्यवहारात तो सहसा पडत नाही. त्यामुळे कलावंत असलेल्या समीक्षकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी आढळते. प्रा. बाबुराव सडवेलकर हे अशा कलावंत - समीक्षांपैकी एक होते. ते उत्तम चित्रकार होते आणि अतिशय आस्थेने लेखन करणारे कलासमीक्षकही होते. विविध चित्रकारांवर त्यांनी वेळोवेळी केलेल्या लेखनातून त्यांच्या संशोधक दृष्टीचा प्रत्यय होतो.

ISBN No. :9788179251201
Author :Baburao Sadvelkar
Publisher :Jyotsna Prakashan
Binding :Paperback
Pages :240
Language :Marathi
Edition :1st/2005
View full details