Aditich Sahasi Saphar ( अदितीची साहसी सफर )
Aditich Sahasi Saphar ( अदितीची साहसी सफर )
Regular price
Rs.99.00
Regular price
Rs.110.00
Sale price
Rs.99.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ही आहे एक आधुनिक परीकथा. अदिती आणि तिच्या मैत्रिणी - मुंगी - हत्तीण - आणि माकडीण यांची. धैर्याची तलवार, अदृश्य करणारा अंगरखा आणि एक जादूचा चिकणमातीचा गोळा घेऊन या चौघी मैत्रिणी जातात ड्रॅगनच्या देशाला. त्या महाभयानक अजस्त्र प्राण्याला हुडकून काढणं त्यांच्या राज्यासाठी आवश्यक असतं. त्यांच्या साहसाची ही गोष्ट...
ISBN No. | :9788179253465 |
Author | :Suniti Namjoshi |
Publisher | :Jyotsna Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :96 |
Language | :Marathi |
Edition | :1st 2023/ 5th 2022 |