Skip to product information
1 of 2

akshardhara

Jungle Book(जंगल बुक)

Jungle Book(जंगल बुक)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Rudyard Kipling

Publisher: Jyotsna Prakashan

Pages: 102

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Nila Kachole

माणसं जंगलाकडे ती एक रानटी आणि धोकादायक जागा अशा नजरेने बघतात; पण त्यांना हे माहीत नसतं की जंगलातही अनेक नियम असतात, शिस्त असते... पण ते कळत नसल्यानेच माणसाला जंगलाची भीती वाटते. मोगली हा माणसाचा मुलगा योगायोगाने जंगलातल्या लांडग्यांच्या कळपात मोठा होतो. बल्लू अस्वल आणि बघीरा हा काळा बिबट्या त्याला जंगलाचे नियम शिकवतात. पुढे मोगली माणसांच्या सहवासात येतो, पण माणसांचं जग त्याला खोटं आणि असुरक्षित वाटतं. आणि निसर्गातलं आनंदी जीवन जगण्यासाठी तो पुन्हा जंगलात परततो. लहानपणपासूनच आपल्या मागावर असणाऱ्या वाघाला युक्तीने ठार करतो आणि सुखाने जंगलात राहू लागतो.

ISBN No. :9788179255438
Author :Rudyard Kipling
Publisher :Jyotsna Prakashan
Translator :Nila Kachole
Binding :Paperback
Pages :102
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details