Skip to product information
1 of 2

akshardhara

Amhi Bhagirathache Putra आम्ही भगीरथाचे पुत्र(संक्षिप्त आवृत्ती)

Amhi Bhagirathache Putra आम्ही भगीरथाचे पुत्र(संक्षिप्त आवृत्ती)

Regular price Rs.136.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.136.00
-15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कुमारगटातल्या मुलांसाठी मराठीत त्यामानाने खूप कमी कादंबरीलेखन झाले आहे.तेव्हा त्यांची ही वाचनाची गरज ओळखून ,गेल्या पिढ्यांतील लेखकांनी लिहिलेल्या अनेक उत्तम दर्जेदार कादंबऱ्यांचे संक्षिप्तीकरण करून त्याचे दोन संच प्रकाशित केले आहेत.ऐतिहासिक,सामाजिक,कौटुंबिक,प्रादेशिक,ग्रामीण,वैज्ञानिक अशा विविध विषयांवरील कादंबऱ्या निवडून त्यात वैविध्य राखले आहे.निवड केलेल्या दहा कादंबऱ्या मुलांना आवडतील अशाच आहेत.

ISBN No. :9788179255711
Author :G N Dandekar
Publisher :Jyotsna Prakashan
Binding :Paperback
Pages :160
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details