Skip to product information
1 of 2

akshardhara

Devamsi Jive Marile देवांसि जिवे मारिले(संक्षिप्त आवृत्ती)

Devamsi Jive Marile देवांसि जिवे मारिले(संक्षिप्त आवृत्ती)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

कुमारगटातल्या मुलांसाठी मराठीत त्यामानाने खूप कमी कादंबरीलेखन झाले आहे.तेव्हा त्यांची ही वाचनाची गरज ओळखून ,गेल्या पिढ्यांतील लेखकांनी लिहिलेल्या अनेक उत्तमदर्जेदार कादंबऱ्यांचे संक्षिप्तीकरण करून त्याचे दोन संच प्रकाशित केले आहेत.ऐतिहासिक,सामाजिक,कौटुंबिक,प्रादेशिक,ग्रामीण,वैज्ञानिक अशा विविध विषयांवरिल कादंबऱ्या निवडून त्यात वैविध्य राखले आहे.निवड केलेल्या दहा कादंबऱ्या मुलांना आवडतील अशाच आहेत.

ISBN No. :9788179255742
Author :Laxman Londhe/Chintamani Deshmukh
Publisher :Jyotsna Prakashan
Binding :Paperback
Pages :104
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details