Skip to product information
1 of 2

akshardhara

Brahmani Swayampak ( ब्राह्मणी स्वयंपाक )

Brahmani Swayampak ( ब्राह्मणी स्वयंपाक )

Regular price Rs.292.50
Regular price Rs.325.00 Sale price Rs.292.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 8 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

साधा, सोपा स्वयंपाक ही ब्राह्मणांची खासियत. देशस्थ ब्राह्मणी स्वयंपाकामध्ये सर्व पदार्थांना एकाच साच्यात न बसवता प्रत्येक भाजी, प्रत्येक कडधान्य यांचा नैसर्गिक स्वाद कायम राखत कमीत कमी मसाले वापरण्यावर भर असतो. पारंपारिक ब्राह्मणी स्वयंपाकाच्या ह्या पाककृती काळाच्या पडद्याआड जायच्या आत, वसुधा गवांदे यांनी या पुस्तकात बंदिस्त केल्या आहेत. स्वतंत्र कुटुंबात, जिथे अनुभवी हात रांधायला नसेल तिथे हे पुस्तक एखाद्या आइ, सासू, आत्या यांच्यासारख मोलाच वाटेल.

ISBN No. :9788179919057
Author :Vasudha Gawande
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :paperbag
Pages :194
Language :Marathi
Edition :2017
View full details