Skip to product information
1 of 2

Baul (बाउल)

Baul (बाउल)

Regular price Rs.427.50
Regular price Rs.475.00 Sale price Rs.427.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आपल्या भयाण एकाकीपणाचे संदर्भ लागू देऊ नयेत वाचून दाखवू नये कुठलीही कविता, नविन कविता लिहिल्यावर कवींनी सांत्वनाला भेटावं समजूतदारपणे घ्यावा आधार एकमेकांचा, सरपटतांना आत कवितेचा साप भिनू द्यावं विष स्वत:तही पण कुणाला डंख मारु नये, कुठेतरी कधीतरी कविता छापून आल्यावरच कळावं सार्‍यांना कवीमध्ये तेव्हाच काही मरुन गेल्याचं, आठवणी प्रसंग व्यक्तींचे मृत्यू डोळ्यांदेखत पचवत कवीने शांत निश्चल बसून राहावं स्थितप्रज्ञ व्हावं, त्याच्या भवतालची माती त्याच्या नकळतच ओली होत जावी आणि आपोआप गवत उगवत राहावं.

ISBN No. :9788179919361
Author :Saumitra
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :231
Language :Marathi
Edition :1st/2019
View full details