Kumbharwadi (कुंभारवाडी)
Kumbharwadi (कुंभारवाडी)
Regular price
Rs.247.50
Regular price
Rs.275.00
Sale price
Rs.247.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कादंबरीच्या शीर्षकावरूनच लक्षात येत की, ही कुंभारांच्या जीवनावरची कादंबरी आहे. गावाच्या माळावरच्या आंब्याच्या प्रचंड वृक्षाच्या सावलीत, त्याच्या आधाराने वसलेली कुंभारांची आठ-नऊ छपरांची लहानशी कुंभारवाडी. आपल्या पिढीजात मातीकामाच्या व्यवसायात रमलेली. अगदी दिवल्या- पणत्यांपासून गाडगी, मडकी, हंडे- रांजण पेटणारी, सणावाराला मातीचे बैल, गणपतीच्या मूर्ती घडवणारी ही कलावंत जमात.शिक्षणाची आस धरून शहरात जाणारा एखादाच सदानंद सोडला तर गावाची वेशी न ओलांडलेले हे कुंभार रूढी-परंपरा यांना सोडायला तयार नाहीत. काळाबरोबर येणारे बदल स्वीकारायला धजावत नाहीत. बदलत्या काळाबरोबर उदध्वस्त होत गेलेल्या कुंभारवाडीच चित्रण या कादंबरीत वाचायला मिळत.
Author | :Mahabaleshwar Sail |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :141 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |