Skip to product information
1 of 2

akshardhara

Ekun Kavita Dilip Purushottam Chitre (एकूण कविता दिलीप पुरुषोत्तम चित्रे)

Ekun Kavita Dilip Purushottam Chitre (एकूण कविता दिलीप पुरुषोत्तम चित्रे)

Regular price Rs.1,350.00
Regular price Rs.1,500.00 Sale price Rs.1,350.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Out of stock


Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कवी, कथाकार, नाटककार, अनुवादक, चित्रकार, असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व असलेल्या दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे समग्र लिखाण व कविता त्यांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. रणधीर शिंदे यांची अभ्यासपूर्ण प्रदिर्घ प्रस्तावना या आवृत्तीला लाभली आहे. कोणत्याही पूर्वसूरींचा थेट प्रभाव नसलेली, आपला वेगळा ठसा उमटवणारी चित्रे यांची कविता आत्ममग्न असूनही तिची नाळ भोवतालच्या समाजाशी जुळलेली आहे असे दिसून येते.

ISBN No. :9788179919651
Author :Dilip Chitre
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :Hard Bond
Pages :987
Language :Marathi
Edition :1st/2019
View full details