Skip to product information
1 of 2

Kiraze ( किराझे )

Kiraze ( किराझे )

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

तुर्की भाषेतील ज्येष्ठ लेखिका सोलेमाझ कामुरान यांची किराझे ही कादंबरी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. सोळाव्या शतकातले ऒटोमन साम्राज्य, त्यावेळची राजकीय, सामाजिक परिस्थिती स्पेनमधल्या धर्मकांडांनंतर तिथल्या ज्यू नागरिकांनी इस्तंबूलमध्ये केलेले स्थलांतर या घटनेभोवती ह्या कादंबरीचे कथानक गुंफले आहे. किराझे या मुख्य पात्राभोवती फिरणार्‍या या कादंबरीचे कथानक कल्पितापेक्षा सत्य अदभुत असते याचा प्रत्यय देणारे आहे.

ISBN No. :9788179919972
Author :Solmaz Kamuran
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Translator :Sharmila Phadake
Binding :paperbag
Pages :371
Language :Marathi
Edition :2022
View full details