akshardhara
Madam Rozela Ani Pelin ( मॅडम रोझेला आणि पेलीन )
Madam Rozela Ani Pelin ( मॅडम रोझेला आणि पेलीन )
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मॅडम रोझेला आणि पेलीन ही कहाणी आहे दोन स्त्रियांची. वंशाने सेफार्डिक ज्यू असलेली विशीतली पेलीन यांच्यातील संवादांतून ही कादंबरी उलगडत जाते. हिटलरच्या अत्याचारांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊनही रोझेलाची प्रेमावर श्रध्दा आहे. तर तरूण पेलीनच्या मते प्रेम हे एक थोतांड आहे. या अनेक दृष्टींनी भिन्न असलेल्या स्त्रियांना एकत्र आणणारे धागे म्हणजे इस्तंबूल आणि तुर्की भाषा. रोझेला आपल्या व्यक्तित्त्वाच श्रेय या दोहोंना देते. पेलीनच्या दृष्टीने तर इस्तंबूल ही मायभूमी आणि तुर्की ही मायबोली आहे. अत्याधुनिक अशा युरोपियन शहारातल वास्तव ही तिला दिलेली सजा आहे. या दोघींमधला आणखी एक समान घटक म्हणजे दिघींच एकाकीपण. एकमेकींशी बोलताना हे एकाकीपण हळूहळू दूर होत जात आणि वंश, धर्म, वय इत्यादी गोष्टींच्या पलीकडे जाणार सुंदर नात त्यांच्यात तयार होत. म्हणून संवाद हे कादंबरीच केवळ तंत्र नसून तो या कादंबरीचा आत्मा आहे.
| ISBN No. | :9788179919989 |
| Author | :Tuna Kiremitci |
| Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
| Translator | :Aruna Shri Dubhashi |
| Binding | :paperbag |
| Pages | :171 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
