Skip to product information
1 of 2

Mahan Jivan Jagnyachi Kala (महान जीवन जगण्याची कला)

Mahan Jivan Jagnyachi Kala (महान जीवन जगण्याची कला)

Regular price Rs.193.50
Regular price Rs.215.00 Sale price Rs.193.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एक परिपूर्ण, आनंदी तसेच साफल्यमय - संपन्न जीवन जगण्यासाठी आपल्या प्रत्येकात एक सुप्त उर्जा चैतन्य वास करीत असते. या उर्जेला जागृत करून, एक अनन्यसाधारण यशवैभव प्राप्त करण्यासाठी रॉबीन शर्मा यांचा मेगालिव्हिंग प्रकल्प अतिशय प्रभवी आणि परिमणामसुंदर आहे. तीव्रतम बुध्दिमत्ता व व्यासंग यासह सर्वोत्कृष्ट व्याख्याते म्हणून रॉबिन शर्मा जगप्रसिध्द आहेत. पश्‍चिम देशातील जागतिक स्तरावीरल नेतृत्वकुशल सी.ई.ओ., ऑलिम्पिक दर्जाचे व्यावसायिक खेळाडू, कमालीचे यशस्वी उदयोजक व व्यावसायिक यांच्यापासून ते पूर्वेकडील देशांतील संत - ज्ञानी - विचारवंत तसेच उच्च कृतीशील वक्ते/नेते यांच्या महान जीवनावर रॉबीन शर्मा कित्येक वर्षे सातत्याने संशोधन करीत आहेत.

ISBN No. :9788179928103
Author :Robin Sharma
Publisher :Goel Prakashan
Translator :Dr. Kamalesh Chakranarayan
Binding :Paperback
Pages :243
Language :Marathi
Edition :15th/2019
View full details