Skip to product information
1 of 2

Nettrutwache Shahanapan (नेतृत्त्वाचे शहाणपण )

Nettrutwache Shahanapan (नेतृत्त्वाचे शहाणपण )

Regular price Rs.166.50
Regular price Rs.185.00 Sale price Rs.166.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

या वर्षातले सर्वोत्कॄष्ट नेतॄत्त्वदॄष्टीचे दिग्दर्शन करणारे पुस्तक. - प्रॉफिट मगझिन ...नेतॄत्त्वदॄष्टीचे शहाणपण की जे तुम्हाला वैयत्किक स्तरांवर सर्वाथाने समॄद्ध व सधन करेल. -ब्रेन टेर्सी, मक्झिमम अचिव्हमेंटचे लेखक इतर कुठल्याही ग्रंथाइतकेच सनसनाटी - मार्क व्हिक्टर ह्न्सन, चिकन सूप फॉर द सोलचे सहलेखक द मंक हू सोल्ड हिज फेरारी या जगप्रसिद्ध खपाच्या ग्रंथाचे लेखक, मनेजमेंट गुरू आणि व्यावसायिक स्तरांवरील प्रभावी वक्ते म्हणून ख्यातकीर्त असलेल्या रॉबीन शर्मा यांनी मोठया विश्वासाने, बांधिलकीने एक नवी तत्त्वप्रणाली तुमच्या स्वाधीन केली आहे- ज्याच्या योगे तुम्ही केवळ वैयक्तिक स्तरांवरच नव्हे तर जागतिक स्तरांवरही एक समॄद्ध आणि साफल्यमय जीवन जगू शकाल. तुमच्या कंपनीतील लीडर्सना, मनेजर्सना सर्वार्थाने प्रशिक्षित करण्यासाठी नेतॄत्त्वदॄष्टीच्या आठ संकेतप्रणाली या प्रात्यक्षिकतेसह दिल्या आहेत. त्याच्या योगे तुमच्या आत दडलेल्या चैतन्याची वॄद्धी तुम्ही तुमच्या जीवनात व व्यवसायात हवे ते उद्दिष्ट सहज साध्य करू शकाल. ही तत्त्वे सहज आकलनीय असून तुम्हाला सखोलतेने प्रेरणादायी ठरतील. जीवनात योगदान व जीवनाची महता एकदा लक्षात आल्यावर तुम्ही या जगताला खूप काही देऊ शकाल आणि जाताना मागे आपला समॄद्ध व सधन वारसा पुढील पिढयांच्या तळहातावर निश्चित ठेवाल! For more of Robin's wisdom visit www.robinsharma.com रॉबीन शर्मा हे शर्मा लीडरशीप इन्टरनशनलचे सीईओ आहेत. यातील शिक्षणप्रणाली, अनेक कंपनीसह व्यक्तिच्या नेतॄत्त्वाला समॄद्ध करण्यासाठी प्रभावित करते. अगदी जागतिक स्तरांवरही. रॉबीन यांची आजवर आठ पुस्तके प्रकाशित असून त्यातील पाच पुस्तके ही चाळीस देशात विलक्षण गाजली आहेत. मायक्रोसॉफ्ट, नाईके. फेडेक्स, नासा, आयबीएम, केपीएमजी तसेच यंग प्रेसिडेंटस असोसिएशनचे ते सल्लागार आहेत. वैयक्तिक वा व्यवस्थापनीय स्तरांवर नेतॄत्त्वाचे शहाणपण तुम्हाला आत्मसात करायचे आहे काय. मग आजच www.robinsharma.com भेट दया.

ISBN No. :9788179929933
Author :Robin Sharma
Publisher :Jaico Publishing House
Binding :Paperback
Pages :256
Language :Marathi
Edition :2011 - 1st/2009
View full details