akshardhara
Akherach Vyakhan (अखेरचं व्याख्यान )
Akherach Vyakhan (अखेरचं व्याख्यान )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अनेक प्राध्यापक लोक अखेरचं व्याख्यान या मालिकेत भाषणं देतात. हया मालिकेत व्याख्यान देणा-या प्राध्यापकानं दिन ढळायला आलेला आहे. आपल्या आयुष्याची संध्याकाळ आली आहे असे समजायचं आणि मग निवांतपणे मनाच्या पटलावर आपल्या आयुष्याचा ताळेबंद मांडून आपल्याला कोणत्या गोष्टी अधिक भावल्या हे पैलतीरी जाण्यापूर्वी समोर बसलेल्या श्रोत्यांना सांगुन टाकायचं... आपल्या अनुभवांची, बौध्दिक संपत्ती पुढच्या पिढीच्या नावे करायची. श्रोते व्याख्याताचं व्याख्यान ऐकायला येतात हे खरं... पण त्यांच्या नकळत ते अंतर्मुख होतात आणि विचार करायला लागताता की उदया आपल्यालाही असंच व्याख्यान देण्याची वेळ आली तर आपण पुढच्या पिढीसाठी काय ठेवून जाणार आहोत.... कोणता वारसा आपण मागे ठेवून जाणार आहोत. अशाप्रकारे सभागृहात जमलेल्या श्रोत्यांना काही तरी अपूर्व कार्यासाठी प्रवृत्त करण होत असे.
ISBN No. | :9788179929940 |
Author | :Randi Posh |
Publisher | :Jaico Publishing House |
Translator | :Avinash Darp |
Binding | :Paperback |
Pages | :297 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2013 - 1st/2009 |

