Ratra Vanvyachi (रात्र वणव्याची)
Ratra Vanvyachi (रात्र वणव्याची)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लढा म्हणणारा फक्त तू बाकी सारे पळ काढणारे लढयापूर्वीच अवसान गाळून जिवाला भिउन, कच खाणारे लढ म्हणालास तत्वांसाठी जिंकण्या, हारण्यासाठी नको लढ तुझे मुल्यांसाठी जगण्या मरण्यासाठी नको. लढ म्हणालास निष्ठांसाठी जुन्या जखमांसाठी नको लढा अजून संपलेला नाही अजून मी लढतच आहे, आता एकटी उरले तरी तुलाच पुन्हा स्मरत आहे.
ISBN No. | :9788180860355 |
Author | :Neela Satyanarayan |
Publisher | :Parchure Prakashan Mandir |
Binding | :Paperback |
Pages | :245 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2011 - 1st/2011 |