Tujhyavina (तुझ्याविना)
Tujhyavina (तुझ्याविना)
Regular price
Rs.157.50
Regular price
Rs.175.00
Sale price
Rs.157.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ही कहाणी एका कर्तृतवान पण अनाथ मुलीची आहे. या जगात आपण येतो ते आईबाबांच्या उबदार कुशीत. त्यांच्या स्नेहल हातांवर आपण वाढतो त्यांच्या नजरेतील ममतेने आपण मोठे होत जातो. त्यांनी दिलेल्या संस्कारांनी आपण घडत जातो. या मुलीला म्हणजेच सुजाताला आईवडील दोघेही होते. पण ते शक्य झाले नाही.
ISBN No. | :9788180860713 |
Author | :Neela Satyanarayan |
Publisher | :Parchure Prakashan Mandir |
Binding | :Paperback |
Pages | :154 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |